भव्य राज्यव्यापी युवा संमेलन

भव्य राज्यव्यापी युवा संमेलन

श्री देवांग कोष्टी समाज मंदिर व बोर्डिंग, कोल्हापूर या दोन या कोल्हापूरातील कोष्टी समाजाच्या मातृसंस्था आहेत. याच्याच अंतर्गत कोष्टी समाज युवा संघटना, महिला मडळ, कोल्हापूर कार्यरत आहेत. मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे समाजाची भव्य इमारत आहे. कोल्हापूरात देवांग कोष्टी समाजाची सुमारे ३०० घरे असून समाजाची जवळ जवळ २५०० लोकसंख्या आहे. प्रामुख्याने नोकरी व व्यवसाय यामध्ये लोक असून येथील समाज शेती व विणकर व्यवसायाशी फारसा संबंधित नाही, पण ४० वर्षापूर्वी येथील बांधव विणकर व्यवसाय करीत होते. कष्टाळू व एकीच्या भावनेने समाजातील लोक राहतात. महाराष्ट्रातील प्रमुख कोष्टी समाजातील संस्थेतील मान्यवर पदाधिकारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने अखिल महाराष्ट्र कोष्टी समाजाच्या सेवा मंडळाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून श्री. बळीराम कवडे काम पाहतात. तसेच अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्री राजेंद्र ढवळे हे काम पहात असून श्री नामदेवराव रोड, श्री. सुरेश कवडे, श्री. बाबूराव ढवळे, ही मंडळी राज्य कार्यकारणीत काम पाहतात.11:44 PM

सन १९९२ साली समाजातील युवक वर्ग समाजकार्यात सहभागी व्हावा, त्यांच्यामध्ये समाजकार्याची आवड निर्माण व्हावी व त्यांना त्यांची मते मांडण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे म्हणून त्यावेळचे संस्थेचे अध्यक्ष मा. नामदेवराव रोडे व संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने राजू ढवळे, रमेश रोडे, गजानन समग, राम मकोटे, कै. नरेंद्र कवडे या युवकांवर युवा संघटनेची जबाबदारी सोपवली. आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. युवक युवती एकत्रपणे समाजासाठी नव्या योजना, नव्या तंत्रज्ञानाने राबवू लागल्या. व अशा रितीने कोष्टी समाज युवा संघटनेची स्थापना झाली. कोष्टी समाज युवा संघटना, कोल्हापूर, महाराष्ट्र जवळ जवळ २०० च्या वर नोंदणीकृत सभासद असणारी करणारी संघटना. युवक आणि युवती एकत्रितरित्या काम स्थापना: सन १९९२ कार्यालय : कोष्टी समाज युवा संघटना, २१९४, बी. मंगळवार पेठ, कोल्हापूर. नेहमी आम्ही राहू निर्भर महेश ढवळे संचालक असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स, कोल्हापूर हेतू समाजातील मुख्य प्रवाहात युवकांना आणून त्यांच्यामध्ये समाज कार्याची आवड निर्माण करणे व त्याच्या अॅक्टीव्हीटीज स्वतंत्रपणे राबवून समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास कार्यक्रम राबविणे, नेतृत्त्व गुणांचा विकास करणे यामुळे आज २०१७ मधील दोन्ही संस्थेच्या संचालक मंडळात १० युवा संचालक, युवा संघटनेमध्ये समाविष्ट केले आहेत. संघटनेमध्ये महाविद्यालयीन युवक युवतींना समाविष्ट करून घेतले जाते व जेष्ठ युवकांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यलयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व व्यवसाय नोकरी मार्गदर्शन याचा समावेश असतो. सामाजिक कार्याचा आढावा : कोष्टी समाज युवक संघटनेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये डॉ. अ.ह. साळुके यांचे शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण? योगेश प्रभुदेसाई यांच अंबाबाई मंदिराची रचना तसेच डॉ. अमर आडके, सुहास भोसले अशा अनेक दिग्गजांचे मार्गदर्शनपर व्याख्यानांच आणि आयोजन नेहमीच केले जाते. होळी विरोधात समाज जनजागृती फेरी, भ्रष्टाचार विरोधात कॅण्डल मार्च दुष्काळदस्त पुरस्तांसाठी मदत व सहकार्य वृध्दाश्रमातील वृध्दांशी सुसंवाद व स्नेहभोजन कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षीच्या कार्यक्रमात विविध शिबिर आयोजन केले जाते. यात व्यक्तिमत्त्व विकास शिवि वक्तृत्त्व शिबिर, कमवा आणि शिका योजना, स्पर्धा परि मार्गदर्शन शिबिर आदि विषयांचा समावेश केला गेला. समाजातील हौशी कलाकारांच्या संग्रहाला योग्य अ