वधू-वर मेळावा २०२४

  • नोंदणी फॉर्म वर दिलेल्या बटन वरून डाउनलोड करून भरून तो संस्थे मध्ये पाठवू शकता (फॉर्म)
  •  किंवा तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता 
  • ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी (ऑनलाईन फॉर्म) वर क्लीक करा
  • जर ऑनलाईन पेमेंट केले असल्यास पेमेंट कन्फर्म झाल्यावरच नोंदणी कन्फर्म होईल.
  • ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला इमेल वर फॉर्म ची pdf येईल त्याची प्रत मेळाव्यादिवशी घेऊन येणे.
  • उमेदवाराने ऑनलाईन नोंदणी करावी किंवा वर दिलेल्या फॉर्म ची pdf डाउनलोड करून तो फॉर्म भरून देण्याचा आहे ,दोन्ही पैकी फक्त एकाच मार्गाने नोंदणी करावी